आपल्या नावावर किती मोबाईल सिम कार्ड आहेत ???



आपल्या नावावर मोबाईल सिम कार्ड किती आहेत ???


आपल्या नावावर असलेली मोबाईल सिम कार्ड बघण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

आपल्या नावावर जास्त सिमकार्ड असतील आणि जे सिम कार्ड आपले नसेल त्या सिमकार्ड ला बंद करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.


आपल्या नावावर अवैद्य किती सिम कार्ड आहेत जे आपल्याला माहिती सुद्धा नसतील याची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या वेबसाईट मध्ये लॉग इन केल्या नंतर पाहता येईल.
ही वेबसाईट आपल्या नावावर असलेल्या सिम कार्ड विषयी माहिती देण्यासाठी खूप महत्त्वाची आहे.


त्याचा अजून एक फायदा असा की आपल्या नावावर कोणीही सिमकार्ड घेतलं असेल आणि ते आपल्याला माहिती नसेल तर आपण ते सिमकार्ड बंद करू शकतो आणि आपण वापरत आहोत ती आणि तीच सिमकार्ड तेवढीच सिम कार्ड चालू ठेवण्याचा पर्याय आपण निवडू शकतो.


नको असलेले सिम कार्ड ची माहिती बंद करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकतो. आपल्या नावावर असलेल्या सिमकार्ड मुळे आपल्या नाहक कोणत्याही त्रासाला सहन करावे लागू शकतं,
जर आपल्या नावावर सिम कार्ड कोण वापरत असेल तर ते बंद करता येईल.


कृपया ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण वापरत असलेले सिम कार्ड आपल्याच नावावर आहेत का याची खात्री करून घ्या.


🖱️( क्लिक करा Click Here )🖱️



Comments